जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यांग आधार सेवा संस्था यांच्यावतीने शासकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सन्मानीय महिला यांचा सत्कार.

जागतिक महिला दिनानिमित्त
 दिव्यांग आधार सेवा संस्था  यांच्यावतीने शासकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सन्मानीय महिला  यांचा सत्कार.                  
 8 मार्च 2022 रोजी जागतिक एक महिला दिनाच्या निमित्त दिव्यांग आधार संस्थेचे अध्यक्ष  सचिन राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली 
उल्हासनगर महानगरपालिका मध्ये कार्यरत असलेल्या  महिला अधिकारी 
उप आयुक्त प्रियांका राजपूत मॅडम. जुईकर मॅडम. मालमत्ता विभाग  सुलताना पिंजारी मॅडम दिव्यांग विभाग लिपिक भारती बंगाळे मॅडम. व्यवस्थापक (SMID) संजीवनी अमृतसागर.
समुदाय संघटक ललिता कांबळे.
समुदाय संघटक सूजाता मुंबरकर.
समुदाय संघटक वसुंधरा जामगडे.
समुदाय संघटक भाग्यश्री बनसोडे. 
संगीता गायकवाड समुदाय संघटक संगीता गायकवाड.
संगीता बाविस्कर,उषा वाघमारे
या महिला अधिकारी तसेच कर्मचारी यांना संस्थेचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी बी. आर. पाटील, भोला बोरगावकर, चंद्रभान बागुल, जनहित न्यूज चॅनेल चे संपादक हरी आल्हाट तसेच
 सन्मानीय महिला पदाधिकारी 
छाया सावंत, 
अर्चनाताई चव्हाण .
सावित्री तिवारी .
मुक्तांजलि पटेल तसेच जनहित न्युज महाराष्ट्र च्या प्रतिनिधी संगीता भारस्कर यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला                             प्रतिनिधी संगीता भारस्कर जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार