प्रेम लागी जीवा चित्रपट लवकरच प्रदर्शित

चित्रपट निर्मिती संस्था नागपूरची असून नागपूरकर रसिकांना विशेष अभिमान आहे. 'प्रेम लागी जीवा' या चित्रपटाचे पोस्टर १६ मार्च रोजी प्रेस क्लब नागपूर येथे प्रदर्शित झाले आहे.
नागपूर: कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड निर्मित 'प्रेम लागी जिवा' हा मराठी चित्रपट 22 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्राजक्ता खांडेकर यांनी केली असून नागेश ठोंटे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शक सोमनाथ लोहार आणि सहयोगी दिग्दर्शक हर्षद पठाडे आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील वाढवणा गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. तसेच चित्रपटाचा काही भाग कोकणातील हिदवी बीचवर शूट करण्यात आला आहे. त्याचे वितरक Pickle Entertainment Media Pvt. लि. पोस्ट प्रॉडक्शन्स साईराज मीडिया मुंबई आणि जेके स्टुडिओज मुंबई आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा