उल्हासनगर मध्ये अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचे उद्घाटन

उल्हासनगर मध्ये अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचे उद्घाटन
शिवसेनेचे भगवान मोहिते यांनी त्यांच्या स्वर्गीयपत्नी कुसूमताई मोहिते.यांच्या स्मरणार्थ व अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार उभारले असून त्याचे उदघाटन डाॕ श्रीकांत शिंदे 
उल्हासनगर महापालिकेच्या महापौर  लिलाबाई आशान . शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत जी बोडारे. शहर प्रमुख राजेंद्र चौधरी. नगर सेवक  धनंजय बोडारे. यांच्या उपस्थितीत पार पडले
या वेळी युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे. सुशील पवार.मुकुंद म्हात्रे. शिवसेना विभाग प्रमुख भगवान मोहिते. शिवाजी जावळे. अनिल मराठे. राजू माने. शाखा प्रमुख सुनिलभाई कलवा.ग्राहक सरंक्षण कक्षाचे  गणेश मोहिते.
माजी नगरसेवक नाना पवार. राजू सोनवणे. व समाज सेवक राजू तेलकर . यांच्यासह तरुण युवा शिवसैनिक यावेळी उपस्थित होते

ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार