अंबरनाथ येथील महा शिवरात्री ची जत्रा रद्द

उल्हासनगर अंबरनाथ मध्ये शिव कालीन शिव मंदिर मधील जत्रा रद्द
अंबरनाथ मधील शिव कालीन शिव मंदिर या ठिकाणी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असते परंतु या वर्षी सुद्धा  नियमांचे पालन म्हणून भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी
शिव मंदिर परीसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला
असला तरी भाविक दर्शना साठी  येत आहेत
जत्रा रद्द करण्यात आली असली तरी भाविक येतील याचा विचार करून
 उल्हासनगर व अंबरनाथ पोलीस प्रशासन चे अधिकारी व कर्मचारी तसेच ट्रॅफिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वॉर्डन कर्मचारी आणि उल्हासनगर महानगर पालिका.
अंबरनाथ नगर परिषद
तसेच संबधित अधिकारी यांनी शिव मंदिर परीसरात चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य बजावले
व भाविकांना संरक्षण व मार्गदर्शन दिले

ब्युरो रिपोर्ट 
जनहित न्युज महाराष्ट्र 
अंबरनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार