होळी सणाच्या दिवशी जाहीर होणार मराठी फिल्म अशी ही भन्नाट भिंगरी प्रदर्शित करण्याची तारीख
रंग दे बसंती ह्या कार्यक्रम चे अवचित साधून होळी सणाचे दिवशी जाहीर होणार मराठी फिल्म अशी ही भन्नाट भिंगरी या मराठी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख.....
अनेक महिन्या पासुन चित्रपटाची चर्चा सुरु होती ,
महाराष्ट्र मधील सर्व लोक हा चित्रपट पाहण्या साठी उत्सुक आहेत ,
ह्या चित्रपटातील प्रोमो बघुन ह्या चित्रपटामध्ये खुप काही वेगळ घडनार आहे ,
आपन हे सर्व प्रोमो मधुन पाहिलच आहे
तर आता प्रतिक्षा संपनार
आणि जाहिर होनार चित्रपटाची तारिख
अशी ही भन्नाट भिंगरी मराठी फिल्म खरोखर पाहण्यासारखा आहे सगळ्यांनी हा सिनेमा थियेटर मध्येच पहावा
या जगामध्ये अनेक चित्रपट येऊन गेले पण असा चित्रपट तुम्ही आम्ही कधी पहिला नसेल आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महांडळ उप आध्यक्ष महाराष्ट्र सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी माहिती दिली व या चित्रपटाची
आभिनेत्री आशु सुरपुर हिला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या
अशी माहिती अभिनेत्री आशू सूरपुर यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद