भारतीय लहुजी सेना च्या महिला पदाधिकारी यांनी जनहित न्युज महाराष्ट्र च्या उप संपादिका निशा किशोर आल्हाट यांच्या वाढ दिवसा निमित्त स्वागत करून शुभेच्छा दिल्या
भारतीय लहुजी सेना व युवा सेना आणि महिला मंडळ चे वतीने जनहित न्युज महाराष्ट्र तसेच साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक हरी चंदर आल्हाट तसेच उप संपादिका निशा किशोर आल्हाट आणि किशोर हरी आल्हाट यांचा सत्कार करण्यात आला या वेळी भारतीय लहुजी सेना च्या महिला पदाधिकारी यांनी उप संपादिका निशा किशोर आल्हाट यांच्या वाढ दिवसा निमित्त स्वागत करून शुभेच्छा दिल्या
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद