अकोला : शिवणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात्मक पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्सवात संपन्न

शिवणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात्मक पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्सवात संपन्न 
अकोला: स्थानिक शहरा लागत असलेल्या शिवणी येथे अशोका विजयादशमीचे औचित्य साधून येथील सुलाई बुद्ध विहार च्या प्राणांगणा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वीस फूट उंच संविधानात्मक पुतळ्याचे अनावरण करण्यात आले  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुलाई बुद्ध विहार चे पदाधिकारी तथा अशोका ग्रुपच्या सर्व मित्रमंडळींनी अथक परीश्रम घेऊन कार्यक्रम संपन्न केला 
कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती
अकोला जिल्हा प्रतिनिधी
    डॉ संजय चव्हाण
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
सूचना : जनहित न्युज महाराष्ट्र वर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा ९९६०५०४७२९. 

शासकीय बातम्या प्रेस नोट वर आधारित/आपत्कालीन/पोलिस क्राईम पोलिस अधिकारी यांच्या प्रेस नोट वरील बातम्या/राजकीय पक्षांच्या., आंदोलन ज्या मध्ये कार्यकर्त्यांचे नांव नसतील/ नागरी सुविधा / महिला व बालक यांच्यावर होत असलेल्या अन्याय/ सामान्य नागरिकांच्या समस्या/जनजागृती/शासकीय नियमाने अभियान राबविने, इतर ह्या बातम्या फ्री प्रसारित करण्यात येतील 
स्वतःची जाहिराती साठी करीत असलेल्या चैनेल वरील बातम्या जसे वाढ दिवस, शिबिर, प्रचार रैली,निवेदन पत्र देणे, सन उत्सव, साजरा करणे, युनियन संघटना चे आंदोलन/अश्या स्वतःच्या प्रसिद्धी करण्यासाठी करीत असलेल्या बातम्या साठी खालील प्रमाणे दर लागू आहेत 
 (1) प्रतिनिधी : 500/( 2 ) कॅमेरामन 300/(3) निवेदक 200/( 4 ) एडिटिंग 400/ (5) सर्व्हिस दर 300/ स्वतः व्हिडिओ पाठवल्यास प्रतिनिधी दर व कॅमेरा दर वगळन्यात येईल ,सोबत पेपर प्रसिद्धी साठी अतिरिक्त दर लागू आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार