वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडीयुवा आघाडी उल्हासनगर शहर आयोजित रोजगार मेळावा
वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी
युवा आघाडी उल्हासनगर शहर आयोजित
रोजगार मेळावा
१ ऑक्टोबर २०२२ रोजी.वंचित बहुजन महिला आघाडी,आणि सुनिल ऑनलाईन सोल्युशन यांच्या तर्फे मोफत रोजगार मेळावा.आयोजित करण्यात आला.
ठिकाण:-वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी उल्हासनगर.४ यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली त्या बद्दल वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त केले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
जनहित न्युज महाराष्ट्र या ब्लॉग वर राजकीय पक्ष आणि शासकीय बातम्या फ्री प्रसारित करण्यात येतात. आपल्या बातम्या 9960504729 या नंबर वर पाठवा,
आपल्या जाहिराती व स्वतःच्या नावा सहित बातमी प्रसिद्धी करण्यासाठी व केलेल्या कार्यक्रमाच्या बातम्या प्रसारित करण्या साठी स्थानिक प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा
आपल्या जाहिराती प्रसिद्धी साठी करण्यात आलेल्या बातम्या चैनेल व पेपर मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील आयोजकांच्या प्रसिद्धी साठी जनहित न्युज महाराष्ट्र सी थेट संपर्क साधावा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद