महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिला व बालकल्याण विभागाच्या मुलींसोबत भाऊबीज साजरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिला व बालकल्याण विभागाच्या मुलींसोबत भाऊबीज साजरी
 उल्हासनगर प्रतिनिधी दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी
 महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मधील महिला व बालकल्याण विभागाच्या अठरा वर्षाखालील मुलींच्या महिला निरीक्षण गृहातील मुलींसोबत मनसे पदाधिकाऱ्यांनी भाऊबीज साजरी केली 
यावेळी तीस ते पस्तीस मुलींना मनसेच्या वतीने नवीन कपडे फराळ व मिठाई देऊन भाऊबीज साजरी केली
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बंडू देशमुख, मनोज शेलार, संजय घुगे, अनिल जाधव ,शैलेश पांडव, मुकेश सेठपलानी , सुभाष हटकर, तन्मेश देशमुख, सुहास बनसोडे, सागर चौव्हाण, अनिल गोधडे, गणेश आठवले, सचिन शेलार, रवी अहिरे, रवी सोनवणे, लड्डन रेन, विशाखा गोधडे, सोनी ताई कागडा, ज्योती वाघ, पुनम मनोज शेलार, उमा जाधव, विजय बनसोडे, शकुंतला सावंत, इमलाबाई जाधव, सुमन कोळेकर, अश्विनी नायकर, तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू आहे जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
रब्बर स्टॅम्प स्वस्त दरात बनवून मिळतील संपर्क साधा 8830631406

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन