उल्हासनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी
उल्हासनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी
दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर तीन माजी महापौर मालती करौतिया, तसेच उल्हासनगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच सफाई कामगार सेल चे राधाचरण करोतिया, यांच्या कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद