महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन
महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई:
गट कार्यालय अंधेरी,गटस्तरीय कार्यक्रमाचे कामगार कल्याण केंद्र गोरेगाव येथे रविवार दिनांक 02.10.2022 रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सादर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या. कु. आरती धबाले. (सकाळ न्युज रिपोर्टर गोरेगाव) अध्यक्ष. श्रीमती. स्मिता खामकर. ( बँक ऑफ बडोदा गोरेगाव व्याख्याते अर्जुन जगधने व शंकर बली. शिक्षक नंदा दीप विद्यालय गोरेगाव व भजन मंडळी श्रीमती पद्मा नवले. व दीपा कुडेकर व साथीदार यांनी भजन सादर केली
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद