सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा

सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा
उल्हासनगर: राजकुमार शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना वह्या पेन आणि खाऊ वाटप करण्यात आला तसेच गरजवंत महिलांना राशन किट वाटप करण्यात आलीउल्हासनगर कॅम्प नंबर ५ मधील श्री स्वामी शांती प्रकाश वृद्धाश्रम या ठिकाणी वृद्ध नागरिकांसोबत केक कापून राजकुमार शर्मा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे संपादक हरी आल्हाट , जनहित स्वयंसेवी संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ज्योती पवार, प्रिया समाज विकास सामाजिक संस्था च्या संस्थापिका सौ प्रिया गायकवाड, प्रिया समाज विकास सामाजिक संस्थाच्या खजिनदार सौ सुरेखा तळेकर तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक हर्षद पठाडे, तसेच अनेक महिला व बालके उपस्थित होतेब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य