सम्रूध्दी महामार्गाचे तांत्रिक प्रमुख,मा.सा.बां.सचिव इंजिनियर अनिलकुमार गायकवाड यांना दैनिक लोकमत परीवाराच्या वतीने भारतातील सर्वोत्क्रूष्ट अधिकारी हा आंतरराष्टीय पुरस्कार बहाल
*सम्रूध्दी महामार्गाचे तांत्रिक प्रमुख,मा.सा.बां.सचिव इंजिनियर अनिलकुमार गायकवाड यांना दैनिक लोकमत परीवाराच्या वतीने भारतातील सर्वोत्क्रूष्ट अधिकारी हा आंतरराष्टीय पुरस्कार बहाल
दुबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहमहाव्यावस्थापकीय संचालक,हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सम्रूध्दी महामार्गाचे तांत्रिक प्रमुख, महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम मा.सचिव अनिलकुमार गायकवाड यांचा दैनिक लोकमत परीवाराच्या वतीने भारतातील उत्क्रूष्ट अधिकारी हा आंतरराष्ट्रीय पूरस्कार नुकताच दुबईमध्ये देऊन गौरव करण्यात आला.ज्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाची अनेक मोठ्या आव्हानात्मक कामांची निर्मिती झाली आहे.अशा आधुनिक सर विश्वेश्वरीया म्हणता येईल,असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी सचिव,तथा एमएसआरडीएचे सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्क्रूष्ट अभियंता पुरस्कार देउन गौरव केलेले,सम्रूध्दी महामार्गाचे तांत्रिक प्रमुख असलेले,श्रीधर युनिव्हर्सिटी पिलाणी राजस्थान या विद्यापीठाने अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्तुंग आणि उल्लेखनीय कामगीरीबद्दल मानद डाॅक्टरेट पदवी जाहीर केलेले अभियंता अनिलकुमार गायकवाड यांना भारतातील सर्वात मोठ्या लोकमत परीवाराच्या वतीने देशातील उत्क्रूष्ट अधिकारी हा आंतर राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार दुबईमध्ये देउन नूकताच त्यांचा गौरव करण्यात आला आहे.त्याबद्दल बहुजन संग्राम या सामाजीक,विधायक, महाराष्ट्र व्यापक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीया या राज्यस्तरीय व्रूत्तसंस्थेचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी अनिलकुमार गायकवाड यांचे मन:पूर्वक त्रिवार अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद