भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली

 06.08.2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती यावेळी दिव्यांग आधार सेवा संस्थेचे प्रवक्ते बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सचिन राम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे पदाधिकारी सौ. छाया सावंत, सौ. इंदू जाधव, सौ. अर्चना चव्हाण, चंद्रभान बागुल, अशोक वाकचौरे,जितेंद्र गायकवाड,विकास कांबळे , तसेच बातमी जनहित व जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट  यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अंबरनाथ येथील भाऊसाहेब परांजपे विद्यालय (पंचकोशाधारीत गुरुकुल) अंबरनाथ नितीन कोल्हे आर्य, त्रंबक राजगुरू सर, हेमाताई साळुंके तसेच प्रभाकर कारखानीस कॉलेज, कानसाई (कला वाणिज्य महाविद्यालय) येथील विद्यालयाच्या व कॉलेजच्या विद्यालयाचे संस्थापक शिक्षक तसेच शालेय विद्यार्थी यांच्या हस्ते मैदाना मध्ये वृक्षारोपण करण्यात आले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार