नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नानेMMRDA निधीतून रस्ता काँक्रीटीकरण

नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नाने
MMRDA निधीतून रस्ता काँक्रीटीकरण 
अंबरनाथ चे  नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नाने
MMRDA निधीतून मंजूर झालेल्या लक्ष्मीनारायण बिल्डिंग नवगगणगिरी बिल्डिंग पुरंदरे उद्यान पर्यन्तचा रस्ता काँक्रीटीकरण
होलार सोसायटी बंगाली सोसायटी यशवंत सोसायटी पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता सीसी करणे 
इत्यादी विकास कामाचा शुभारंभ
दि.७/८/२०२२ रोजी आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भोगे, यांच्या उपस्थीत पार पडला. 
ज्येष्ठ नागरिक कथलप्पा खाडे,   व त्रिंबक धर्माधिकारी,यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. 
प्रभागातील प्रमुख रस्ते काँक्रीटीकर संकल्प प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी mmrda, नगरविकास विभाग,मंत्रालय अमृत महोत्सव अभियान, विविध ठिकाणी वरून निधी आणण्यासाठी  तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे,     व आमदार म्हणून माझ्याकडे अभ्यासपूर्ण प्रयत्न केले आहेत, म्हणूनच साळुंके यांच्या प्रभागात सर्व सी.सी रस्ते झाले असून UPSC/MPSC भवन,अभ्यासिका, गावदेवी मैदानाचा विकास इ.मोठी विकासकामे करून खऱ्या अर्थाने कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ख्याती मिळवली आहे,असे प्रतिपादन सी.सी रोड शुभारंभ प्रसंगी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी केले.
यावेळी १०० हून अधिक नागरिक व महिला उपस्थित होते.
याप्रसंगी उप शहर प्रमुख परशूराम पाटील,गणेश कोतेकर, नगरसेवक रविंद्र पाटील, सौ.लतिका कोतेकर, संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके,श्रीराम हिंदी विद्यालय संस्थापिका श्रीमती शोभा कदम, संगिता साळी मॅडम,सौ.सुनंदा मांढरे,साळी साहेब,धनंजय कुलकर्णी,प्रसन्न चौधरी,वराडे साहेब,आर्किटे्क आठल्ये साहेब, अरुण भावेकाका, मधुसूदन शिडूनकर,शांताराम आंग्रे, गुप्ता साहेब,चंदूमामा बोर्डे,बळीराम पालांडे,दिपक विशे,इतर मान्यवर उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांनी नगरसेवक सुभाष साळुंके आणि संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी केलेल्या विकास कामाचे व विविध उपक्रमाचे कौतुक केले.आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव आहोत, अशी ग्वाही यावेळी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजकुमार जमखंडीकर,चंद्रकांत फाळके मामा,सुमित बनसोडे, विलास शेट्ये,गोविंद शेडगे,सार्थक साळुंके यांनी प्रयत्न केले.प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार