अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने स्वातंत्रतेचा 75 वा अमृत महोत्सव साजरा

अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने स्वातंत्रतेचा 75 वा अमृत महोत्सव साजरा
दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी.    अखिल भारतीय श्री वाल्मिकी  नवयुवक संघ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने महर्षी वाल्मिकी चौक उल्हासनगर कॅम्प नंबर 3 या ठिकाणी स्वतंत्रतेचा 75 वा अमृत महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला
या वेळी प्रमुख उपस्थिती राधाचरण करोतिया,राजेश कजानिया, संगीता राजेश कजानिया, ताराचंद तायडे, चौधरी मॅडम, मुरबाड तालुका अध्यक्ष शंकर भाई गोहिल, अमर लोहिया, राजू भाई, साप्ताहिक बातमी जनहितचे संपादक हरी आल्हाट, अशोक शिरसाट,तसेच ॲम्बुलन्स युनियनचे समाजसेवक, आणि अनेक मान्यवर व कार्यकर्ते यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला 
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार