सिमरन सेवा एनजीओच्या माध्यमातून गरजवंत महिलेला एक हात मदतीचा.

सिमरन सेवा एनजीओच्या माध्यमातून गरजवंत महिलेला एक हात मदतीचा.
उल्हासनगर कॅम्प नंं 4  राधेश्याम नगर या ठिकाणी राहत असलेल्या विधवा गरजवंत महिला मीना ताई यांना सिमरन सेवा एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा यांच्या माध्यमातून मीना जनरल आणि किराणा स्टोअर चालविण्यासाठी दुकानातील विक्रीचे साहित्य मदत निधी देऊन मीनाताई यांना उदरनिर्वाह करण्याकरिता एक हात मदतीचा दिला,
यावेळी व्यापारी असोसिएशन उल्हासनगर 4 चे प्रेसिडेंट जगदीश तेजवानी, आणि त्यांचे सहकारी परमानंद गेरेजा, तसेच रक्षक फाउंडेशनचे कुलदीप आयलसिंघानी, राजावीर बॅकरीचे बंटी चांदवानी, कैलास चैनानी, समाजसेवक गिरीश लुंड,आणि लाल साई व्यापारी असोशियन उल्हासनगर 5 , इन्स्टिट्यूट फोर टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट ( ITM ) खारघर नवी मुंबई चे स्टुडन्ट जॅक्सन डी सिल्वा, विवेक यादव, शिक्षा सिंग, तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट, उपसंपादिका ज्योती पवार, यांचे सहकार्य लाभले, या वेळी दादा भरत भगत, रेखा थदानी उपस्थित होते,
                            बातमीदार 
           ज्योती पवार जनहित न्युज महाराष्ट्र                                      8830631406 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क                संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार