वैरावन थंगावेलु यांच्या वतीने गोर गरीब महिलांना साडी वाटप
वैरावन थंगावेलु
यांच्या वतीने गोर गरीब महिलांना साडी वाटप
ब्लाइंड वेलफेयर एसोसिएशन उल्हासनगर ४ मध्ये मानव अधिकार आणि रोटरी क्लब ऑफ पलावा चे निदेशक वैरावन थंगावेलु यांच्या माध्यमातून महिलाना १०० पेक्षा अधिक साडी वाटप करण्यात आल्या
या वेळी लक्ष्मी वैरावन, श्रीविद्या, चंद्रकला, उमा मणिकवासगम,आणि कुमारी,श्रुति वैरावन,पलावा तमिल एसोसिएशन टीम , तसेच जनहित न्युज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट, जनहित न्युज महाराष्ट्र उप संपादिका ज्योती पवार, प्रतिनिधी सुमन शेंडगे,समाजसेविका अलका जगताप , ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक जगदीश पटेल, सुशीलाबेन पटेल, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
___________________आभार________________ जे के सी मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समिती0
चे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम भाऊ जांबोलीकर तसेच राष्ट्रीय महासचिव दीपक साठे यांनी हरि चंदर आल्हाट यांची निव्युक्ती महाराष्ट्र सह संघटक या पदावर करण्यात आली तसेच,सुमन शेंडगे, ज्योती पवार ,हर्षद पठाडे, यांची नियुक्ती सदस्य पदावर केली, समस्त नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय महासचिव यांचे आभार व्यक्त केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद