महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अल्प उपोहाराचे वाटप

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण  दिनानिमित्ताने अल्प उपोहाराचे  वाटप
(  प्रतिनिधी : आशा रणखांबे ) 
 विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विकास प्रबोधिनी समाजसेवा संस्था आणि आकांक्षा फोटो स्टुडिओ यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन 

म्हसोबा चौक,कल्याण पूर्व येथे करण्यात आले.विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून  पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून   सुत्रपठन घेऊन अभिवादन करण्यात आले,यावेळी प्रमुख उपस्थिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे जे वॉर्ड ऑफिसर सविता हिले,आणि इतर मान्यवरांच्या हस्ते  अल्पउपोहार चहा व पोहे वाटप करण्यात आले.
आकांक्षा फोटो स्टुडिओचे संचालक तथा  कल्याण पूर्व  शहर उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे    अविनाश शिरकर आणि विकास प्रबोधनी  संस्था अध्यक्ष मधुकर गंगावणे ,संस्थेचे संस्थापक  राजेश चौहान , महासचिव आशा रणखांबे,साहित्यिक आणि संस्थेचे मार्गदर्शक नवनाथ रणखांबे,खजिनदार भागवत गमरे,सदस्य नरेंद्र बालनाईक, महिला अध्यक्षा रेखा चाबुकस्वार,  रेश्मा शिरकर,बिना पटवा,आरती शिरकर,रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना नेटावटे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
     जिल्हा ठाणे प्रतिनिधी आशा नवनाथ रणखांबे 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा        संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार