परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महा आरोग्य शिबिराचे आयोजन

परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महा आरोग्य शिबिराचे आयोजन 
परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महा आरोग्य शिबिराचे आयोजन 
उल्हासनगर :  06 डिसेंबर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून  दिनांक 04 डिसेंबर 2022 रोजी महा आरोग्य शिबिराचे आयोजन काली माता मंदिर पटांगण, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर -4 येथे करण्यात आले 
सदर महा आरोग्य शिबिरात मोफत चष्मा वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिर, मोफत औषध वाटप तसेच अनेक नामांकित व तज्ञ डॉक्टरांद्वारा विविध आजारांची तपासणी व निदान करण्यात आले 
या महा आरोग्य शिबिरात नागरिकांनी  मोठ्या संख्येत उपस्थित राहून लाभ घेतला या  महाआरोग्य शिबीराचे  आयोजन उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे  माजी नगरसेविका श्रीमती अंजली साळवे यांनी केले होते
या वेळी प्रमुख उपस्थिती  भदंत आनंद महाथेरो, मा उपसचिव आय एम मोरे, मा जिल्हाधिकारी कमलेश सोनाळे, डाँ चंद्रकांत साळवे,  उपस्थित होते 
बातमीदार आबासाहेब साठे जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार