महाराष्ट्राची लाडकी आभिनेत्री आसु सुरपूर यांच्या हस्ते कोल्हापूर मध्ये पुरस्कार वितरण

अभिनेत्री आसु सुरपूर यांच्या हस्ते कोल्हापूर मध्ये पुरस्कार वितरण 
प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी 
कोल्हापूर: आभिनेत्री आसु सुरपूर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले कोल्हापूरमध्ये
संघर्ष सामाजिक बहुउदशीय सेवाभावी संस्थापक आध्यक्ष अमोल गावडे यांनी कलाकार शिक्षक समाजसेवक डॉ. इंजिनियर या चाळीस पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख आकर्षण आभिनेत्री आसु सुरपूर होते आभिनेत्री जयश्री पाटील ,उप आध्यक्ष राहुल लांबरे, अक्षय इंगवले ,संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले, प्रमुख पाहुणे गोसावी महासंग राष्ट्रीय कार्यध्यक्ष आप्पसाहेब जाधव जेष्ठ कलाकार काका धुमाळ आप्पासाहेब जाधव साहेब यांनी भाषण केले 
अमोल गावंडे या मुलाने एक आदर्श दिला संघर्ष करणारे समाजाला न्याय मिळून देणारे कधी ना कधी यश प्राप्त होते हा सन्मान प्रोत्साहन देत असतात हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा करण्यात आले या संस्थापक आध्यक्ष अमोल गावडे यांना पुढच्या वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार