जनहित न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने शाळकरी विद्यार्थी यांना वह्या व खाऊ वाटप

जनहित न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने शाळकरी विद्यार्थी यांना वह्या व खाऊ वाटप 
उल्हासनगर कॅम्प नंबर तीन चोपडा कोर्ट आंबेडकर नगर या ठिकाणी जनहित न्यूज महाराष्ट्र परिवाराच्या माध्यमातून व भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने 26 डिसेंबर 2022 रोजी शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आला 
यावेळी भटके विमुक्त सामाजिक संस्था चे अध्यक्ष सुंदर डांगे, जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट, उपसंपादिका ज्योती पवार, प्रतिनिधी सुमन शेंडगे, उपस्थित होते
__________________________________________
बेघर निवारा या ठिकाणी राहत असलेल्या वृद्ध महिलाना, एक हात मदतीचा 
तसेच दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी जनहित न्यूज महाराष्ट्र चे वतीने उल्हासनगर कॅम्प नं 3 पर्णकुटी बेघर निवारा या ठिकाणी संपादक हरी आल्हाट उपसंपादिका ज्योती पवार यांच्या वतीने, तेल, तांदूळ ,साखर ,चाय पत्ती, तसेच पोहे , असे अल्प जमेल तेवढे राशन देऊन बेघर निवारा या ठिकाणी राहत असलेल्या वृद्ध महिलाना, एक हात मदतीचा दिला या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता रामजीत गुप्ता यांचे सहकार्य लाभले 
जनहित न्यूज महाराष्ट्र तर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपल्या परिसरात गरजवंत बालके, महिला, तसेच वृद्ध नागरिक असतील तर त्यांना मदत जरूर करा, व त्याचे व्हिडिओ फोटो जनहित न्यूज महाराष्ट्र ला पाठवा, आपण करीत असलेल्या जनहितार्थकार्याचे प्रसारण चैनल द्वारे विनामूल्य करण्यात येईल
प्रतिनिधी सुमन शेंडगे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत