भाजप पक्षाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांचा अपशब्द वापरून अपमान केला या निषेधार्थ उल्हासनगर मध्ये जोडा मारो आंदोलन
भाजप पक्षाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांचा अपशब्द वापरून अपमान केला या निषेधार्थ उल्हासनगर मध्ये जोडा मारो आंदोलन उल्हासनगर: दि.११/१२/२२ रोजी वंचित बहुजन आघाडी चोपडा कोर्ट उल्हासनगर ३.च्या वतीने डॉ.आंबेडकर नगर येथे महामानवाच्या पुतळ्या समोर मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत पाटील मुर्दाबाद,बिजेपी सरकारचे करायचं काय खाली डोकं वर पाय,अशा जोरदार घोषणाबाजी करत जोडा (चप्पल) मारो आंदोलन करण्यात आले
या आंदोलनाचे आयोजन हरेशभाऊ कथले,युवा शहर उपाध्यक्ष ,उज्वल महाले ,शहर उपाध्यक्ष भगवान देशमुख,सह सचिव ज्ञानदेव सुरवाडे,शहर उपाध्यक्ष सुरेंद्र तिडके,महिला शहराध्यक्षा कमलताई सोनवणे,दलित पँथर महाराष्ट्र उपाध्यक्षा मिनाताई बाविस्कर, दलित पँथर महाराष्ट्र सचिव अल्काताई जगताप,शहर उपाध्यक्षा छायाताई अहिरे, कार्यकर्त्या दिपाताई भालेराव,प्रभाग निरिक्षक ईश्वरभाऊ सोनवणे,प्रभाग प्रवक्ता मैत्रेय ह्याळिंग,वार्ड अध्यक्ष नितिन भालेराव,वार्ड उपाध्यक्ष मुकेश चौथमल,वरिष्ठ कार्यकर्ते धनराज मोरे,वरिष्ठ कार्यकर्ते तात्या बाविस्कर,कार्यकर्ते मनोज जगताप,आरोग्य प्रमुख तात्या केदार,दिपक मोरे,वाल्मिक मोरे, अहिरे,कबीर सोनवणे,दिपक महाले,साहिल सपकाळे,अथर्व भालेराव,रोशन केदार ,यांनी केले होते तसेच आंदोलनात स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद