कै. श्रीमती मीनल अर्जुन चौहान विदयालयात विश्वरत्न डाॕ बाबासाहेबांना अभिवादन

कै. श्रीमती मीनल अर्जुन चौहान विदयालयात विश्वरत्न  डाॕ बाबासाहेबांना अभिवादन  
उल्हासनगर ( अशोक शिरसाट )
उल्हासनगर  - १ मध्ये सी. ब्लोक चोपडा कोर्ट रोड येथे . कै. मीनल अर्जुन चौहान या विदयालयात दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या  महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अभिवादनाचे आयोजन करण्यात आले 
तसेच या कार्याक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक कैलास सुरवाडे सर , होते तसेच प्रथम विद्यालयाच्या विद्यार्थी यांनी  महापरिनिर्वाण  दिना निमित्त भाषणे केली  या कार्याक्रमात प्रमुख वक्ते म्हणून भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका सरचिटणीस कैलास जाधव , हे सुध्दा महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन या कार्याक्रमात विद्यार्थी यांना    मार्गदर्शन करीत होते तसेच  मुख्याध्यापक  कैलास सुरवाडे सर,  पत्रकार अशोक शिरसाट , शिक्षक - व्ही .के. शेवाळे, एल . व्ही , धांडे, मंगला बोरसे, कविता पालवे, सी.आर. दुबे, बी, सी. सोनवणे, आर. एस,  सुतार,  जयश्री भामरे, देवरे . पी. एस,   सर,  यांनी  मेणबत्ती पेटवून या महा मानवाला  केले अभिवादन
                 उल्हासनगर प्रतिनिधी                       अशोक शिरसाट 
                    जनहित न्युज महाराष्ट्र 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
        संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार