उल्हासनगर मधील लीलावती हॉस्पिटल चा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
उल्हासनगर मधील लीलावती हॉस्पिटल चा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
उल्हासनगर मधील डॉ जानू मानकर यांच्या लीलावती हॉस्पिटलचा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली
तसेच वर्धापन दिनानिमित्त आलेल्या समस्त मान्यवरांचे सत्कार करण्यात आले
डॉ जानू मानकर अनेक वर्षापासून गोरगरीब गरजवंत नागरिकांना लीलावती हॉस्पिटल मध्ये अल्प दरात सेवा पूर्वीच आहे यामुळेच उल्हासनगर व आसपासच्या शहरात त्यांचे कौतुक होत आहे
दिनांक 30 मार्च 2023 रोजी लीलावती हॉस्पिटल चा सातवा वर्धापन दिनानिमित्त शहरातील अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी डॉ जाणू मानकर यांना सदिच्छा भेट दिली व त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले
यावेळी, चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, राजेंद्र साहू, कैलास तेजी, मधुकर साबळे, राजन वेलकर, भगवान मोहिते, अनिल कुंचे, ज्ञानेश्वर करवंदे, भाऊ म्हात्रे, अशोक सातपुते, ज्ञानेश्वर साठे, वरिष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, शहर संघटक श्रीमती जया कैलास तेजी, केशर लोणारे, जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट, पत्रकार अशोक शिरसाट,
उपस्थित होते
वर्धापन दिनानिमित्त डॉ जाणू मानकर यांना शहरातील डॉ भदाणे, पाटील, हेमंत सोनवणे, योगेश चव्हाण, मीना शर्मा, डॉ सागर, निलेश दूतोंडे , आणि समस्त डॉक्टर मित्र यांनी उपस्थित राहून डॉ जाणू मानकर यांना सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जनसंपर्क अधिकारी वर्षा सहाने यांनी परिश्रम घेतले
अशी माहिती डॉ जाणू मानकर यांनी दिली
प्रतिनिधी संगीता साळवे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद