माजी नगरसेवक किशोर वनवारी यांच्या वतीने अष्टमी माता सणानिमित्त भोजन व प्रसाद वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
माजी नगरसेवक किशोर वनवारी यांच्या वतीने अष्टमी माता सणानिमित्त भोजन व प्रसाद वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
उल्हासनगर: माजी नगरसेवक किशोर वनवारी यांच्या वतीने प्रत्येक वर्षे प्रमाणे याही वर्षी अष्टमी माता सणानिमित्त दुर्गा माता मंदिर या ठिकाणी पूजा अर्चना करून भाविकांसाठी प्रसाद व भोजन व्यवस्था करण्यात आली होती
यावेळी उल्हासनगर शहरातील समस्त मान्यवर व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला व माजी नगरसेवक किशोर वनवारी यांना सदिच्छा भेट दिली
अष्टमी माता सणानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी आलेल्या समस्त मान्यवरांचे सन्मान व सत्कार किशोर वनवारी यांच्या हस्ते करण्यात आले, उपस्थित मान्यवरांचे किशोर वनवारी यांनी आभार व्यक्त केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद