सुनिल चौधरी यांची कन्या...कुमारी निमिषा हिचा नगरसेवक सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार
सुनिल चौधरी यांची कन्या...
कुमारी निमिषा हिचा नगरसेवक सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार
अंबरनाथ : शिवसेना शहर संघटक, माजी नगराध्यक्ष, रोटरीयन सुनिल चौधरी यांची कन्या कुमारी निमिषा D Y Patil Medical college, नवी मुंबई येथे MBBS, फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाली
डॉ. निमिषा हिचा नगरसेवक सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद