सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांच्या माध्यमातून अंबरनाथ शिवमंदिर परिसरात असलेले गोरगरीब गरजवंत महिलांना राशन किट चे वाटप तसेच लहान मुलांना खाऊ व कपडे वाटप
सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांच्या माध्यमातून अंबरनाथ शिवमंदिर परिसरात असलेले गोरगरीब गरजवंत महिलांना राशन किट चे वाटप तसेच लहान मुलांना खाऊ व कपडे वाटप
सृष्टी सीमा संतोष उबाळे फाउंडेशनचे संतोष उबाळे,
हौसाई फाउंडेशन व जनहित न्युज महाराष्ट्र चे प्रतिनिधी आबासाहेब साठे,
जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट उप संपादिका ज्योती पवार, कार्यकारी संपादक हर्षद पठाडे, प्रतिनिधी संगीता भारस्कर,
मा दुर्गा संगीत मंडळीचे जितू खन्ना,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद