मारुती प्रीमियम लीग (पर्व दुसरे) स्पर्धेचे आयोजन

मारुती प्रीमियम लीग (पर्व दुसरे) स्पर्धेचे आयोजन 
उल्हासनगर : दिनांक 8 व 9 एप्रिल 2023 रोजी सुभाष टेकडी येथील मानाची व मोठी ओव्हारआर्म क्रिकेट स्पर्धा पार पडली
सदर मारुती प्रीमियम लीग (पर्व दुसरे) स्पर्धेचे आयोजन रिलेशन स्पोर्ट्स क्लब यांनी केले होते

या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले.
यावेळी प्रथम पारितोषिक विशाल वाघमारे संघमालक असणाऱ्या अर्जुन योद्धा  यांनी पटकावले 
तर द्वितीय पारितोषिक महेंद्र अहिरे (माही) यांच्या माही चॅम्पियन्स संघाने पटकावले.

सर्वोत्कृष्ट फलंदाज संजू साजिदा
सर्वोत्कृष्ट गोलंदाज किरण जाधव
मालिकावीर Mr.MPL बाळा सिरसाठ ठरले.
पारितोषिक वितरण समारंभाला उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहीत साळवे,विजय ठाकूर,अविनाश देवरे,चंदन खैरे उपस्थित होते
समालोचन सतीश सोनवणे यांनी केले

प्रथम पारितोषिक आकर्षक च व 27,777 व द्वितीय पारितोषिक आकर्षक चषक 18,777 देण्यात आले
अशी माहिती आबासाहेब साठे यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार