प्रशांत दामले यांचा रंगकर्मी नाटक समूह पॅनलचा विजय नक्की _नाट्यक्षेत्रात एकच चर्चा प्रशांत दामले पॅनलच येणार

प्रशांत दामले यांचा ( रंगकर्मी नाटक समूह पॅनलचा ) विजय नक्की
नाट्यक्षेत्रात एकच चर्चा प्रशांत दामले पॅनलच येणार
मुंबई : प्रतिनिधी-  गणेश तळेकर 
प्रसिद्ध अभिनेते ,निर्माता , नाट्यकर्मी,  प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनल चे उमेदवार आणि कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन चर्चा। शिबीर , दादर येथील विद्याधर हॉल , येथे संपन्न झाली.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पंचवार्षिक निवडणूक २०२३ - २०२८.ला मतदान १६ एप्रिल २०२३ च्या होणाऱ्या निवडणूक सकाळी ९.३० ते ५.३०. यावेळेस होणार आहे.
या मार्गदर्शन चर्चेला उमेदवार श्री. विजय केंकरे ,श्री दिलीप जाधव ,श्री विजय सूर्यवंशी ,श्रीमती वैजयंती आपटे,आणि  श्री.नितीन लाड,नाट्यव्यवस्थापक -  हरी पाटणकर ,संतोष शिदम.विशाल हळदणकर, विलास दाते. साहित्य संघ नाट्य मंदिर चे सदस्य , नाट्यव्यवस्थापक ,मध्यवर्ती नाट्य परिषद चे सर्व सदस्य मोठया प्रमाणात या चर्चेला उपस्थित होते,
     चर्चेत अनेक विषय मांडण्यात आले, निवडणुकीत  नाट्य परिषद चे सदस्य ( मतदार ) यांना कसे contact करून त्यांना आपल्या रंगकर्मी नाट्य समूह पॅनल ला मतदान का करावे , नाट्यपरिषद अनेक नवीन घडामोडी कराव्यात , कलाकार , बॅकस्टेज आर्टिस्ट, निर्माता याना येणाऱ्या अनेक अडचणी कश्या दूर करता येतील त्या बद्दल  विषय घेण्यात आला. विजय केंकरे , दिलीप जाधव , विजय सूर्यवंशी , दिलीप दळवी, हरी पाटणकर, संतोष शिदम,राजू राणे  अनेक अनुभवी मान्यवर व्यक्तींनी आणि नितिन  लाड ( मार्गदर्शन चर्चा शिबीर प्रमूख )  यांचे मार्गदर्शन लाभले
          त्यावेळी अनेक अनुभवी  नवीन मान्यवर  सदस्य यांनी प्रशांत यांच्या पॅनलला मोठ्या संख्येने जाहीर पाठिंबा दिला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार