बुध्द धम्म जगण्याचा मार्ग - भन्ते राहुल रत्न
बुध्द धम्म जगण्याचा मार्ग - भन्ते राहुल रत्न
उल्हासनगर : प्रतिनिध डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला धम्म म्हणजे अन्य धमियांच्या काल्पनेती धर्म नसून तो एक आदर्श जीवन गणण्याचा सन्मार्थ आहे बुध्द धम्म हा समता स्वातंत्र्य व एकात्मता शिकवितो बौध्द धम्माचे आचारण हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे असे प्रतिपादन भन्ते राहुल रत्न यांनी उल्हासनगर - ३ . मध्ये वडवलीगाव येथे शांतीदुत बुध्द विहार सेवासंघ अॕड किरण जाधव यांच्या मध्यवर्ती कार्यालय भिम जन्मोत्सव सप्ताह या कार्याक्रमात धम्मउपदेश करीत होते तसेच सोमवार दि. १० एप्रिल २०२३ ते शुक्रवार दि. १४ एप्रिल पर्यत भिम जन्मोत्सव सप्ताह सुरु राहणार आहे तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने भोजनदानाचा लाभ घ्यावी असे आवाहन सुध्दा अॕड किरण जाधव यांनी केले भिम जन्मोत्सव प्रसंगी गौतम ढोके, निलेश ढोके, नासिरभाई खान, बाळाराम जाधव , सेवक जाधव , मनोज साळवे, रमेश सावंत, प्रिया पंडा, राजेंद्र जाधव , स्वप्निल सावंत, निलम गायकवाड , प्रणीव बागराव, रोहित जाधव , विकी जाधव , संदीप जाधव , पुजा, गिता विमल, लता, रेश्मा, यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद