भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडी याची संयुक्त बैठक संपन्न

भारतीय  बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडी याची संयुक्त बैठक संपन्न  

कल्याण ( अशोक शिरसाट )  
दि. ४ एप्रिल २०२३ रोजी  सुर्यपुत्र भैय्यासाहेब  आंबेडकर सभागृह आनंदवाडी  कल्याण (पूर्व ) येथे भारतीय बौध्द महासभा आणि वंचित बहुजन आघाडी याची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात  आले होते तसेच या बैठकीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड . होते या बैठकीत भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय सचिव - बी .एच. गायकवाड , अॕड एस  एस वानखेडे सर,   महिला उपाध्यक्षा शिलाताई तायडे, वंचित बहुजन आघाडी चे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान गायकवाड , महिला अध्यक्षा मायाताई कांबळे , महासचिव रेखाताई कुरवाडे, अंबरनाथ निरीक्षक अशोक सरोदे, यांच्यासह आदी मान्यवरांनी  येणाऱ्या २९ एप्रिल २०२३ रोजी  बदलापूर येथे भव्य धम्म मेळाव्या बाबत  मार्गदर्शन  करीत होते तसेच या बैठकीत मेळाव्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मोट सायकल स्टीकर रिक्षाचे स्टिकर घराच्या आणि दरवाजाला लावण्यासाठीचे स्टिकर यांचे सुध्दा प्रकाश करून मान्यवरंच्या हस्ते वाटत करण्यात आले होते तसेच धम्म मेळाव्याच्या संदर्भात विविध प्रकारच्या ठाणे जिल्हा अंतर्गत भारतीय बौध्द महासभा यांच्या १४ कमिटया या जाहीर करण्यात आल्या असून रविवार दि. १६ एप्रिल- ते २९ या कालावधीत संपूर्ण ठाणे जिल्हात धम्म संदेश यात्रा काढून धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन आणि मार्गदर्शन करण्यात आले या संयुक्त बैठकीचे सुत्र संचालन ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सुर्यवंशी सर, यांनी केले तसेच आभार प्रदर्शन ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष उत्तम सोनवणे, यांनी केले   असून या बैठकीत भारतीय बौध्द महासभा ठाणे जिल्हा . सर्व तालुका शाखेचे पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडी चे शहर जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार