भावपूर्ण आदरांजली

                    भावपूर्ण आदरांजली                   भावपूर्ण आदरांजली
वाशिंद :  दिवंगत सिंधुबाई शिवराम भडांगे वय 75 वर्षे मुक्काम वासिंद पूर्व यांचे बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी  दुःखद निधन झाले सिंधुबाई शिवराम भडांगे ह्या  जनहित न्यूज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित च्या प्रतिनिधी, निवेदिका  सौ आशा नवनाथ रणखांबे यांच्या मातोश्री होत्या जनहित न्यूज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित परिवार टीम तर्फे दिवंगत सिंधुबाई शिवराम भडांगे यांना भावपूर्ण आदरांजली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत