ठाणे जिल्हा भूषण,कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक योगगुरु डॉ.मिलिंदकुमार धर्मराज सूर्यवंशी स्वास्थ रक्षक अॕवार्ड-२०२२ प्रदान
ठाणे जिल्हा भूषण,कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक योगगुरु डॉ.मिलिंदकुमार धर्मराज सूर्यवंशी स्वास्थ रक्षक अॕवार्ड-२०२२ प्रदान
आज दिनांक:-१८/११/२०२२* रोजी--शांती भवन, नई तालीम परिसर, बापू कुटी, सेवाग्राम- वर्धा महात्मा गांधी यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आजादी का अमृत महोत्सव व राष्ट्रीय निसर्गोपचार चिकित्सा दिवसानिमित्त गांधी स्मारक प्राकृतिक चिकित्सा समिती नई दिल्ली व महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठ सेवाग्राम वर्धा तसेच आयुष्य इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन द्वारा
नैसर्गिक साधनांचा पंचमहाभूते पृथ्वी अग्नी वायू जल आकाश वापर करून संपूर्ण शरीराची शुद्धीक्रिया करून रोग प्रतिकार शक्ती व बल वाढवून कोणतेही आजार होऊ नये यासाठी शरीर कार्य करते या कार्याचा गौरव म्हणून डॉ. मिलिंदकुमार सूर्यवंशी यांना महात्मा गांधी नॅचरोपॅथी स्वास्थ रक्षक अवार्ड-२०२२ श्रीमंत राजे डॉ.मुधोजी भोसले महाराजा नागपूर यांच्या शुभ हस्ते स्वास्थ रक्षक अवार्ड- २०२२ प्रदान
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद