महाराष्ट्र आणि भारत जोडो यात्रेत अशोक चव्हाण, नानाभाऊ पटोले, मुकेश चव्हाण सहभागी
छाया -- अशोक शिरसा
नांदेड - महाराष्ट्र आणि भारत जोडो यात्रेत काँग्रेस चे नेते राहुल गांधी जी यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून मुकेश चव्हाण हे सुध्दा भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद