सुषमा अंधारेची धडाडली उल्हासनगरात तोफ

सुषमा अंधारेची धडाडली उल्हासनगरात तोफ  
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) 
शिवसैनिकांनी अनेक वेळा आमदार म्हणून निवडून दिले त्याची जाणीव न ठेवता त्यांनी स्व . शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करुन शिंदे गटात प्रवेश केला जे गेलेत ते डिफाॕल्टर होते आता इमानदार राहिलेत अशी पोचपावती शिवसेना उध्दव जी ठाकरे, या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उल्हासनगरात बोलताना सांगितले असून उल्हासनगर - ५ मध्ये दशहरा मैदान येथे  महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तसेच  क्रांतीवीर लहुजी साळवे यांची  जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या प्रसंगी  माजी मंत्री , बबन घोलप , अल्पसंख्यांक नेते अल्ताफ शेख , कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे, कल्याण शहर प्रमुख साळवी, उल्हासनगर शहर प्रमुख  राजेद्र चौधरी,  माजी नगर सेवक धनंजय बोडारे, युवा जिल्हा अधिकारी धिरज ठाकूर,  माजी उपशहर प्रमुख रमेश जी मुकणे, युवा अधिकारी  बाळा श्रीखांडे, ज्ञानेश्वर मरसाळे,  विजया पोटे, समाज सेवक डाॕ जे जे मानकर,  शिवसेना उपशहर प्रमुख कैलाश तेजी  , उपविभाग प्रमुख भगवान मोहिते, विभाग प्रमुख अनिल कुंचे , राष्ट्रवादीचे सदा पाटील ,व  सुभाष जाधव , दिलीप  मालवणकर,  शाखा प्रमुख  नासिरभाई खान, साहेबराव ससाणे, यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते  यावेळी उपस्थित  होते
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप