प्रहार जनहित सामाजिक संस्था चे वतीने समाज सेवक कुलदीप आयलसिंघानी यांचा सत्कार.
प्रहार जनहित सामाजिक संस्था चे वतीने समाज सेवक कुलदीप आयलसिंघानी यांचा सत्कार.
उल्हासनगर प्रतिनिधी.
जनहित न्युज महाराष्ट्र चा वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रहार जनहित सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या वतीने रक्षक फाउंडेशन चे संस्थापक कुलदीप आयलसिंघानी यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी जनहित न्युज महाराष्ट्र व बातमी जनहित चे संपादक हरी आल्हाट, पत्रकार अशोक शिरसाट, सिमरन सेवा संस्थेचे राजकुमार शर्मा उपस्थित होते
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद