जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच भटके विमुक्त संघटनाच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर तीन बेघर निवारा केंद्र या ठिकाणी राहत असलेल्या वृद्ध व निराधार महिलांना साडी वाटप
जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच भटके विमुक्त संघटनाच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर तीन बेघर निवारा केंद्र या ठिकाणी राहत असलेल्या वृद्ध व निराधार महिलांना साडी वाटप
उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील पर्णकुटी बेघर निवारा केंद्र या ठिकाणी राहत असलेल्या वृद्ध व निराधार महिलांना जनहित न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून व भटके विमुक्त संघटनेच्या वतीने दसरा व दीपावलीचे निमित्त साड्या वाटप करण्यात आल्या
भटके विमुक्त संघटनेचे संस्थापक सुंदरलाल डांगे तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट नेहमीच गरजवंताना मदत कार्य करीत असून मागील महिन्यापासून अनेक आदिवासी पाडे व आश्रम या ठिकाणी जाऊन लहान मुले व वृद्ध यांना कपडे व महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या या वेळी सुनील शिनगारे तसेच तुषार डांगे आणि बेघर निवारा केंद्र येथील निर्मला शिंदे मॅडम. व श्रीधर वाकळे उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट
जनहित न्युज महाराष्ट्र
उल्हासनगर
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
Nice work sir good 💯🔥🔥
उत्तर द्याहटवा