जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच भटके विमुक्त संघटनाच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर तीन बेघर निवारा केंद्र या ठिकाणी राहत असलेल्या वृद्ध व निराधार महिलांना साडी वाटप

जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच भटके विमुक्त संघटनाच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर तीन  बेघर निवारा केंद्र या ठिकाणी राहत असलेल्या वृद्ध व निराधार महिलांना साडी वाटप
उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील पर्णकुटी बेघर निवारा केंद्र या ठिकाणी राहत असलेल्या वृद्ध व निराधार महिलांना जनहित न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून व भटके विमुक्त संघटनेच्या वतीने दसरा व दीपावलीचे निमित्त साड्या वाटप करण्यात आल्या 
भटके विमुक्त संघटनेचे संस्थापक सुंदरलाल डांगे तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट नेहमीच गरजवंताना मदत कार्य करीत असून मागील महिन्यापासून अनेक आदिवासी पाडे व आश्रम या ठिकाणी जाऊन लहान मुले व वृद्ध यांना  कपडे व महिलांना  साड्या  वाटप करण्यात आल्या या वेळी सुनील शिनगारे तसेच तुषार डांगे आणि बेघर निवारा केंद्र येथील निर्मला शिंदे मॅडम. व श्रीधर वाकळे उपस्थित होते 
ब्युरो रिपोर्ट 
जनहित न्युज महाराष्ट्र 
उल्हासनगर
न्यूज चैनल व पेपर मध्ये बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क 
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका