पांगरी येथे झालेल्या अवैध फटाका कारखाना स्फोटामध्ये मयत पावलेल्या महिलांच्या नातेवाईकाला व जखमी झालेल्या महिलांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत देण्यात यावी

पांगरी येथे झालेल्या अवैध फटाका कारखाना स्फोटामध्ये मयत पावलेल्या महिलांच्या नातेवाईकाला व जखमी झालेल्या महिलांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत देण्यात यावी मृत झालेल्या महिलांच्या  नातेवाईकांना शासकीय सेवेत नोकरी द्यावी तसेच  अवैद्य कारखान्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार गट विकास अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यावर   तात्काळ कारवाई करावी यासाठी आज लहुजी शक्ती सेना पुणे शहराच्या वतीने  माननीय विष्णुभाऊ कसबे साहेब (संस्थापक अध्यक्ष )यांच्या आदेशानुसार व मा.दादासाहेब कसबे  संपादक (लहुसत्ता साप्ताहिक )
मा. कुमारभाऊ खंडाळे (युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र) तसेच नितीनभाऊ दोडके (सोशल मीडिया अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र) सुनीताताई आडागळे (जिल्हाध्यक्ष महिला )   यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.नितीनदादा वायदंडे (अध्यक्ष पुणे शहर) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी व मा.भीमराव ( आण्णा ) तापकीर (आमदार खडकवासला मतदारसंघ )यांना निवेदन देण्यात आले यावेळी  दत्ताभाऊ धडे (लहुसैनिक) राहुलभाऊ अवघडे (सहसचिव पुणे शहर) अजयभाऊ कांबळे( युवक अध्यक्ष पुणे शहर) आशाताई लोळे( पुणे शहर अध्यक्षा) रत्‍नाताई देवकुळे (कोर कमिटी महिला  पिंपरी चिंचवड अध्यक्षा) मनिषाताई चांदणे (युवती अध्यक्षा पुणे शहर)  पुनमताई तूसाम  (सरचिटणीस कोर कमिटी महिला ) अशोकभाऊ मारी( उपाध्यक्ष युवक पुणे शहर)  प्रशांतभाऊ वैरागर( पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ) सीमाताई मंडलिक (खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष)  सीमाताई चव्हाण (पर्वती मतदारसंघ उपाध्यक्ष) रेखाताई वाईकर (सचिव कोर कमिटी महिला पिंपरी चिंचवड)  सुमनताई मानवतकर  व सर्व लहुजी लहुसैनिक उपस्थित होते
प्रतिनिधी सुनील वाल्हेकर जनहित न्युज महाराष्ट्र पुणे बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार