जनहित न्युज महाराष्ट्र परिवार तर्फे भटके विमुक्त सामाजिक संघटना चे अध्यक्ष सुंदर डांगे यांचा सत्कार

जनहित न्युज महाराष्ट्र परिवार तर्फे भटके विमुक्त सामाजिक संघटना चे अध्यक्ष सुंदर डांगे यांचा सत्कार उल्हासनगर : जनहित न्युज महाराष्ट्र परिवार तर्फे भटके विमुक्त सामाजिक संघटना चे अध्यक्ष सुंदर डांगे. तसेच प्रतिनिधी सुत्रसांचलीका ज्योस्तना यांचा  जनहित न्युज महाराष्ट्र ची ट्रॉफी व मेडल देवून  हरी आल्हाट व अभिनेत्री राजेश्री काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांचा ही सत्कार मेडल देवून करण्यात आला, या वेळी प्रमुख उपस्थिती राजेश्री काळे यांनी दर्शवली त्यांचा सत्कार करण्यात आला,जनहित न्युज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित चे वरिष्ठ पत्रकार, अशोक शिरसाट, विलास काकडे, कायदेशीर सल्लागार किरण जाधव, हर्षद पठाडे, तसेच समाजसेवक सेवक संतोष उबाळे, आबासाहेब साठे, समाज सेवक जित्तू खन्ना यांचा सत्कार करण्यात आला या वेळी समस्त मान्यवरांनी जनहित न्युज महाराष्ट्र परिवार चे आभार व्यक्त केले

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन