साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 व्या जयंतीनिमित्त दसरा मैदान येथे भिमोत्सव 2022 हा कार्यक्रम संपन्न

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 व्या जयंतीनिमित्त दसरा मैदान येथे भिमोत्सव  2022 हा कार्यक्रम संपन्न
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 व्या जयंतीनिमित्त उल्हासनगर-5 दसरा मैदान येथे भिमोत्सव  2022 या कार्यक्रमाचे आयोजन डॉ जे जे मानकर यांच्या वतीने करण्यात आले 
 शाहीर सीमा पाटील यांनी एक निळा एक भगवा हा प्रबोधनात्मक  कार्यक्रम शाहीर सीमा पाटील यांनी सादर केला आहे या सोबतच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस आंबेडकरी विचारवंत डॉक्टर योगीराज बागूल यांनी सुद्धा  प्रबोधन पर आपले विचार या मंचावर  मांडले.... या वेळी हजारो महिला आणि पुरुषांनी भरभरून प्रतिसाद दिला 
     ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729
__________________________________________
जनहित न्यूज महाराष्ट्र चे वाचक व यूट्यूब चैनेल चे सबस्क्राइबर प्रेक्षक या सर्वांना आनंदा ची बातमी आहे आता लवकरच बातमी पत्र ( बातमी जनहित ) साप्ताहिक सुरू होत असून ज्या प्रमाणे आपण सर्वांनी मला प्रोत्साहन दिले व आशीर्वाद दिला असाचं कायम असावा हि नम्र विनंती
संपादक हरी आल्हाट
__________________________________________
[२/५, १३:४३] Hari Alhat: https://youtu.be/WB4c6MjYC_U
[२/५, १४:२२] Hari Alhat: http://haria4664.blogspot.com/2022/05/blog-post_11.html
[२/५, १५:४९] Hari Alhat: http://haria4664.blogspot.com/2022/05/blog-post_84.html
[२/५, १६:२८] Hari Alhat: http://haria4664.blogspot.com/2022/05/blog-post_16.html
[२/५, १६:४०] Hari Alhat: http://haria4664.blogspot.com/2022/05/blog-post_65.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार