उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढी संचालक मंडळ निवडणूक 2022 चे

उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढी संचालक मंडळ निवडणूक 2022 चे
सर्वसाधारण अपक्ष उमेदवार आल्हाट किशोर हरी 
यांना बहुमताने विजयी करा
यांची निशाणी आहे पगडी
मतदान केंद्र
आय टी आय कॉलेज मयुर लॉन्स च्या समोर सेंट्रल हॉस्पिटल रौड उल्हासनगर कॅम्प नंबर 3
येथे आपले बहुमूल्य मत पगडी ह्या निशाणी वर शिक्का मारून आपल्या कर्तव्यदक्ष उमेदवाराला विजय करा
 ( ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून..
कामगारांच्या तळहातावर तरली आहे )

हे सिद्ध करायची वेळ आली आहे ?
तर चला कामगारांनो इतिहास घडवूया......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन