उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी व वाल्मिकी समाज सेवक कनुभाई करौतीया आणि राजेश कजानिया याना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी व वाल्मीकी समाज सेवक कनुभाई करौतीया गेली 32 वर्षा पासून सफाई कर्मचारी तसेच वाल्मीकी समाज सेवक म्हणून कार्य करीत आहेत उल्हासनगर महानगरपालिका सेवेत कॅम्प नंबर 1 मधील रहिवाशी असलेले कनुभाई करौतिया यांचा वाढदिवस 8 मे 2022 रोजी साजरा करण्यात आला
वाढ दिवसाचे औचित्य साधून जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल चे संपादक हरि आल्हाट यांच्या वतीने पत्रकार अशोक शिरसाट व वाल्मीकी समाज सेवक राजेश कजानिया यांच्या हस्ते कनुभाई करौतिया यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
तसेच वाल्मीकी समाज सेवक राजेश कजानिया यांना जनहित न्यूज महाराष्ट्र यांच्या वतीने कनू भाई करौतीया . पत्रकार अशोक शिरसाट. जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट यांच्या हस्ते जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
करौतिया व कजानिया यांच्या समाजसेवा व त्यांच्या महानगर पालिका मधील करीत असलेल्या जनसेवा व समाज सेवा या कार्याची दखल घेऊन जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांच्या वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
या वेळी सौ मंजू कनुभाई करौतीया . उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी विनोद केने तसेच एकनाथ पवार. तसेच वाल्मीकी समाज सेवक अमर लोहिया यांनी कनु भाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
__________________________________________
वाचकांसाठी खुशखबर लवकरच बातमी जनहित साप्ताहिक प्रकाशित होणार आहे. आपण आता पर्यंत जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल ला जो चांगला प्रतिसाद दिला आहे या साठी सर्व प्रेक्षक आणि मित्र मंडळी या सर्वांचे आभार
__________________________________________
तसेच हरी पाटणकर यांची संकल्पना असलेला लावण्या दरबार लावणी शो साठी पोस्टर वरील मोबाईल नं वर संपर्क साधावा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद