अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळजयप्रभा स्टुडिओ बचाव साखळी उपोषण89 वा दिवस
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
जयप्रभा स्टुडिओ बचाव साखळी उपोषण
89 वा दिवस
जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणाठी कायमस्वरुपी खुला व्हावा या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमीतर्फे सुरु असलेल्या साखळी उपोषणाला मोठ्या प्रमाणात विविध मान्यवर संस्थेचा व जनतेचा पाठिंबा मिळत आहे. साखळी उपोषणाच्या आज गुरुवार दि.१२/०५/२०२२ रोजी ८९ व्या दिवशी अनेक कलाप्रेमींनी भेट देऊन जयप्रभाच्या लढ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहुन पाठिंबा असल्याचे पत्र मा. श्री. धनाजी यमकर, उपाध्यक्ष यांनी स्वीकारले
तसेच भालजी पेंढारकर यांची नातं सौ. सीमा अतुल लिमये यांनीही आज आंदोलकांची भेट घेऊन जयप्रभा स्टुडिओची जागा वाचविण्याकरिता आवश्यकते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
आज आंदोलन स्थळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. धनाजी यमकर, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, बाबा पार्टे ,संतोष शिंदे, दीपक महामुनी, अशोक मराठे, सुनील मुसळे, राज पाटील, बळवंत अतिग्रे, निलेश जाधव, राजू पोळ , चंदा बेलेकर, माधुरी जाधव, राहुल राजशेखर, नितीन कुलकर्णी, इम्तियाज बारगीर, बाबा लाड, राहुल मोरे, विजय ढेरे, शशी यादव, किशोर सुतार, सुनील माने, मिलिंद अष्टेकर, संतोष शिंदे, चंद्रकांत निकम, रवींद्र बोरगांवकर, सिद्धेश मंगेशकर, अरुण पाटील आदी कलाकार उपस्थित होते
जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई
__________________________________________
आपल्या नाट्य व सिनेमा च्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729
__________________________________________
_________________________________________
__________________________________________
पतपेढी मर्यादित उल्हासनगर संचालक मंडळ निवडणूक २०२२
अपक्ष सर्व साधारण उमेदवार किशोर हरी आल्हाट
याना बहुमताने विजय करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद