१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने दिव्यांग आधार सेवा संस्था चे सचिन सावंत यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने दिव्यांग आधार सेवा संस्था चे सचिन सावंत यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट यांच्या हस्ते सचिन सावंत यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले उल्हासनगर शहरातील तसेच आसपास असलेल्या आदिवासी भागात सावंत हे दीव्यांग नागरिकांना मदत करीत आहेत
त्यांच्या या कार्याचे कौतुक करून जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून त्यांना गौरविण्यात आले
या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट. अब्बासाहेब साठे. बी आर पाटील. तसेच सौ छाया सावंत उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद