उल्हासनगर कॅम्प नंबर 3 प्रेस बाजार याठिकाणी श्री साई उल्हास सेवा मंडळ यांच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापुजा व साई भंडारा
उल्हासनगर कॅम्प नंबर 3 प्रेस बाजार याठिकाणी श्री साई उल्हास सेवा मंडळ यांच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापुजा व साई भंडारा
या कार्यक्रमाचे आयोजन 5 मे 2022 रोजी करण्यात आले
यावेळी हजारो भाविकांनी साई भंडारा व तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक राजू शंकर तेलकर. सल्लागार अंकुश कदम. नामदेव मरसाळे. अध्यक्ष माणिकराव भिडे. उपाध्यक्ष सागर सिंग. सचिव राजू पिपलोदे. उपाध्यक्ष निलेश भोईर. खजिनदार संतोष तेलकर. सेवाधारी बबन गटे. तसेच समस्त पालखी परिवार यांनी केले होते
यावेळी उल्हासनगर महानगरपालिका महापौर श्रीमती लीला बाई अशान तसेच अनेक मान्यवर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली
ब्युरो रिपोर्ट जनहीत न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद