उल्हासनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणूक 2022 मध्ये हरी चंदर आल्हाट यांचा मुलगा किशोर हरी आल्हाट अपक्ष उमेदवार

उल्हासनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतपेढी  निवडणूक 2022

नमस्कार मी हरी चंदर आल्हाट
उल्हासनगर महानगर पालिका
सेवा निर्वूत कर्मचारी
आपणास अपील करीत आहे

सर्व मित्रांना विनंती आहे की
आपण उल्हासनगर महानगर पालिका मधील कर्मचारी/अधिकारी असाल आणि
उल्हासनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतपेढी मध्ये सभासद आहेत तर 
त्या सर्व मित्रांना एक अपील करीत आहे 
येत्या २०/०५/२०२२ रोजी उल्हासनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतपेढी ची निवडणूक आहे 
या निवडणुकीमध्ये माझा मुलगा आल्हाट किशोर हरी हा
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे
त्याची निशाणी पगडी आहे
तरी कृपया आपण आपले बहुमूल्य मत पगडी या निशाणी ला देवून किशोर आल्हाट यांस निवडून द्यावे
जेणे करुन एक कर्तव्य दक्ष उमेदवार उल्हासनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतपेढी मध्ये पदार्पण करील 
व सभासद बांधवांच्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी मदत करीन
              आपला विश्वासु हरी चंदर आल्हाट
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार