पत्रकारांना नवी दिशा नवी उभारी देण्यासाठी रांजणगाव गणपती येथे एकदिवसीय शिबिर संपन्न*रांजणगाव गणपती येथे अखिल भारतीय एक दिवसीय पत्रकार मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर मोठ्या प्रतिसादाने संपन्न झाला
*पत्रकारांना नवी दिशा नवी उभारी देण्यासाठी रांजणगाव गणपती येथे एकदिवसीय शिबिर संपन्न*
रांजणगाव गणपती येथे अखिल भारतीय एक दिवसीय पत्रकार मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर मोठ्या प्रतिसादाने संपन्न झाला
रांजणगाव गणपती येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय एक दिवसीय पत्रकार मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर पार पडले, सदर शिबिराला मोठ्या प्रतिसादाने विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, प्रतिनिधी उपस्थित होते.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार पुणे पूर्व संघाचे अध्यक्ष अशोक रावसाहेब भोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले
सदर शिबिर मोठ्या संख्येने विविध भागांतील पत्रकार, प्रतिनिधी उपस्थित होते. अतस्पूर्त प्रतिसाद मिळाल्याने पुणे जिल्ह्यातील विविध भागांतील राजकारणी आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
सदर शिबिरात पत्रकारांना वरिष्ठांच्या मार्फत योग्य मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि डीवायएसपी गवारे साहेब स्थानिक पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके मनोहर मसलेकर मनोहरराव सूने राष्ट्रीय अध्यक्ष युसुफ खान पठाण राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास बापु देशमुख महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र मेंढे राजेंद्र भुरे बाळासाहेब सोरगीकर मुनीर खान किशोर बांदल दीपक नायक रांजणगाव महागणपती विश्वस्त नारायण पाचुदकर कार्यक्रमाचे आयोजक अशोक भोरडे पुणे जिल्हा अध्यक्ष पप्पू कंधारे पुणे जिल्हा अध्यक्ष पश्चिम रोहिदास धुमाळ तालुकाध्यक्ष मुळशी नामदेव पवार तालुकाध्यक्ष जुन्नर शौकत मुजावर निवासी संपादक झुंजार केसरी व सर्व पत्रकार बंधु उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद