रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच तथास्तु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भिम गौरव पुरस्कार सोहळा 2022 चे आयोजन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच तथास्तु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भिम गौरव पुरस्कार सोहळा 2022 चे आयोजन
दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच तथास्तु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वागळे इस्टेट ठाणे या ठिकाणी भीमगौरव पुरस्कार सोहळा 2022 चे आयोजन करण्यात आले
 छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा ज्योतिबा फुले.
 डॉ बाबासाहेब आंबेडकर. 
यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त
या कार्यक्रमाचे आयोजन महासचिव ठाणे जिल्हा युवक आघाडी व तथास्तु फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिवलिंग कांबळे यांनी केले होते
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली
आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती. तसेच भारताचे संविधान. आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाला रिपाई चे राष्ट्रीय नेते केंद्रीय समाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले. 
सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री एकनाथ शिंदे.

केंद्रीय सचिव रिपाई सुरेश दादा बारशिंगे
(महासचिव महाराष्ट्र प्रदेश रिपाई युवक आघाडी) विजय मोरे.
तसेच मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते
या कार्यक्रमाची सुरुवात शाहीर सीमा पाटील तसेच जॉली मोरे आणि चंद्रकांत शिंदे यांच्या प्रबोधनपर गायनाने करण्यात आली
यावेळी हजारो पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज
महाराष्ट्र ठाणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार